दोरीक समाज
  • मुखपृष्ठ (current)
  • इतिहास
  • कुळ व कुळ गणना
  • उपक्रम
  • चित्रदालन
  • आमच्या विषयी
  • ।। आई श्री निंबा देवी ।।

    ।। महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली भगवती । तापीतट विहारी, निंबा अंबे नमोस्तुते ।।


    कुळ - परसाई, महाले
  • ।। आई श्री पेडकाई देवी ।।

    ।। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोऽस्तुते ।।


    कुळ - मंडलिक, देसले, बोरसे
  • ।। आई श्री महालक्ष्मी देवी ।।

    ।। ॐ श्रींह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्मी नम: ।।


    कुळ - बाविस्कर, सोनवणे
  • ।। आई श्री एकवीरा देवी ।।

    ।। ॐ रेणुकास्वरूपाय विद्महे । परशुराममातायै धीमहि । तन्नो एकविरा प्रचोदयात् ।।


    कुळ - ईशी
  • ।। श्री लक्ष्मीनारायण ।।

    ।। ॐ महालक्ष्मये नमो नमः विष्णुप्रियाये नमो नमः । धनप्रदाये नमो नमः विश्वजनन्ये नमो नमः ।।


    कुळ - सैंदाणे
  • ।। आई श्री म्हाळसा देवी ।।

    ।। ॐ मल्लारिं जगतान्नाथं त्रिपुरारिं जगद् गुरुं । मणिघ्नं म्हाळसाकांतं वंदे अस्मत् कुलदैवतम् ।।


    कुळ - अहिरराव
  • ।। आई श्री सप्तशृंगी देवी ।।

    ।। ॐ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरी सप्तश्रुंगी नमोस्तुते ।।


    कुळ - पाटकर
  • ।। आई श्री बिजासनी देवी ।।

    ।। महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली भगवती । तापीतट विहारी, निंबा अंबे नमोस्तुते ।।


    कुळ - पवार
  • दोरीक समाज

    दोरीक समाज हा हिंदू धर्माचा एक घटक आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अल्पसंख्येने आणि त्यातल्या त्यात मोठ्या संख्येने खान्देशात आढळून येणारा हा समाज आहे. दोरीक समाजाच्या भाट महाराजांच्या कडे असणाऱ्या नोंदीवरून सदर समाज हा साधारणतः ३०० वर्षापूर्वी राजस्थान, गुजरात व मध्यप्रदेश मार्गे महाराष्ट्रात आलेला होता.

    लिंक्स

    • इतिहास
    • कुळ व कुळ गणना
    • उपक्रम
    • चित्रदालन
    • आमच्या विषयी

    © 2021 Dorik Samaj. All Rights Reserved. Design by Dorik Samaj