दोरीक समाज

दोरीक समाजातील कुळ, कुळदेवी व ठिकाण खालील प्रमाणे


अ.क्र. कुळ कुळ देवता ठिकाण प्रचलित आडनावे मूळ गावे
१ परसाई श्री. निंबादेवी सावळदे, ता : शिरपुर परसाई, महाजन, दोरीक सावळदे, पाडळदे, नवे भामपुर, गोताने, मुडावद, भाटपुरा,पिंपळी, नारणे, अर्थे, दहीवद, नांदेड
२ मंडलिक श्री. पेडकाईदेवी सार्वे, ता : शिंदखेडा मंडलिक, पाटील, चौधरी सावळदे, बाभूळदे, पाडळदे, नवे भामपुर, मुडावद, भाटपुरा, पिंपळी, नारणे, अर्थे, दहीवद, बलकुवे
३ ईशी श्री. एकवीरादेवी धुळे ईशी, पाटील, दोरीक उंटावद, दहीवद, वारुड
४ पवार श्री. बिजासनीदेवी पळासनेर, ता : शिरपुर पवार, पाटील अर्थे, दभाशी
५ बाविस्कर श्री. महालक्ष्मीदेवी कोल्हापूर महाजन, पाटील मुडावद, बलकुवे
६ बोरसे श्री. पेडकाईदेवी सार्वे, ता : शिंदखेडा महाजन, बोरसे उंटावद
७ पाटकर श्री. सप्तशृंगीदेवी वणी पाटकर भाटपुरा
८ देसले श्री. पेडकाईदेवी सार्वे, ता : शिंदखेडा देसले, महाजन पाष्टे, अजुंदे
९ अहिरराव श्री. म्हाळसादेवी जेजुरी अहिरराव, महाजन, पाटील नारणे
१० सैंदाणे श्री. लक्ष्मीनारायण लोणे-भोणे, ता: धरणगाव महाजन, दोरीक बाभूळदे, बलकुवे
११ महाले श्री. निंबादेवी सावळदे, ता : शिरपुर महाले, महाजन, पाटील सावळदे, बाभूळदे, भाटपुरा
१२ सोनवणे श्री. महालक्ष्मीदेवी कोल्हापूर सोनवणे, महाजन, पाटील सावळदे, नवे भामपुर

कुळ देवतांचे ठिकाण


कुळ कुटुंब संख्या खालील प्रमाणे


अ.क्र. गावांचे नांव परसाई मंडलिक ईशी सैंदाणे बाविस्कर महाले अहिरराव देसले पाटकर पवार बोरसे सोनवणे एकुण
1 अजंदे - - - - - - - 8 - - - - 8
2 अर्थे 13 3 - - - - - - - 9 - - 25
3 बाभूळदे 4 63 2 16 - 1 - 1 2 - - - 89
4 बलकुवे 16 33 - 17 2 - - - - - 1 - 69
5 भाटपुरा 17 17 - 3 - 2 - - 10 4 - - 53
6 दहीवद 3 - 8 4 - - 2 - - - - - 17
7 धुळे 8 11 1 4 - - 1 - 1 - 1 - 27
8 गोताने 28 - - - - - - - - - - - 28
9 कुरखळी - - - - - - - - - - - 1 1
10 मुडावद 47 22 - 4 16 - - - - 1 1 - 91
11 मुंबई 25 28 9 9 3 3 2 1 - 1 1 - 82
12 नांदेड 3 2 - - - - 1 - - - - - 6
13 नारणे 8 - - - - - 15 - - - - - 23
14 नाशिक 12 6 10 5 2 1 - - 1 - - 1 38
15 नवे भामपुर 34 8 22 3 - - 1 1 - - 1 5 75
16 पाडळदे 20 41 - 12 - 1 - - - 3 - - 77
17 पाष्टे 3 2 - - - - - 12 - - - - 17
18 पिंपळी 5 3 - - 4 - - - - - - - 12
19 पुणे 12 10 2 2 - 1 2 1 3 2 1 - 36
20 सावळदे 19 8 - - - 11 - - - - - 5 43
21 शिरपुर 17 12 7 1 2 6 1 1 1 3 1 5 57
22 सावेर - 3 - - - - - - - - - - 3
23 ठाणे 14 2 - - 1 1 - 1 - - - 1 20
24 उंटावद 13 5 42 4 8 - 1 - - - 14 - 87
25 वर्षी - - - - - 3 - - - - - - 3
26 दभाशी - - - - - - - - - 2 - - 2
27 वारुड 2 1 25 - - - - - - - - - 28
28 गुजर खर्दे - - - - - - - - - - 1 - 1
29 लोणी - - 3 - - - - - - - - - 3
30 भुसावळ 1 - - - - - - - - - - - 1
31 औरंगाबाद - 1 - - - - - - - - - - 1
32 नवापुर - - - - - - - - - - - - 0
33 अंकलेश्वर 4 7 2 4 - - 3 1 10 - - 1 32
34 अहमदाबाद 5 3 - - - - - - - - 1 - 9
35 बडोदा 3 3 1 - - - 1 1 - - 1 - 10
36 सुरत 5 4 4 - 1 - - - - 1 1 3 19
37 चलथान 1 3 - - - - - - - - - - 4
38 बारडोली - 1 - - - - - - - - - - 1
39 सोनगढ 1 1 - - - - - 1 - - - - 3
40 वेरावल 3 - - - - - - - - - - - 3
41 मेहसाणा - - - - 2 - - - - - - - 2
42 वापी 2 2 1 1 - - - - - - - - 6
43 सिल्वासा 9 2 - 2 - 1 - - - - 2 - 16
44 इंदोर - 1 1 - - - - - - - - - 2
45 गोवा - - - - - 1 - - - - - - 1
एकुण 357 308 140 91 41 32 30 29 27 27 27 22 1131

कुळ गणना समाज कार्यामध्ये सहभागाबद्द्ल समाज बंधूंचे आभार...

वरील कुळ गणना करण्याच्या कामात समाजातील समाज बंधूंनी मदत केली त्यात

श्री. मुरलीधर आत्माराम पाटील बलकुवे,
श्री रवींद्र भिका महाजन अर्थे,
श्री आनंदा झुंबरलाल महाजन नवे भामपुर,
श्री राजधर सहादु पाटील पाडळदे,
श्री भानुदास फुलचंद दोरीक मुडावद,
श्री अरविंद आत्माराम महाजन वारूड,
डॉक्टर श्री. समाधान नथ्थु पाटील पिंप्री,
श्री लिलाचंद छगन ईशी उंटावद,
श्री. संजय बळीराम महाजन भाटपुरा,
श्री वसंत हिलाल महाजन दहिवद

आपल्या नोकरी व्यवसायानिमित्त मुळ गाव सोडून बाहेर असलेल्या समाज बंधूंनी सुद्धा या कामी मदत केली. त्यांना गुगल फॉर्म पाठवून त्यांनी फार्ममध्ये आपली माहिती भरून पाठवली या सर्वांचे आम्ही आभार मानतो व कृतज्ञता व्यक्त करतो. असेच सहकार्य असू द्यावे ही विनंती. धन्यवाद.